एम सी एन न्यूज मराठी चा 11 वा वर्धापन दिन साेहळा 2024.
– समाजभूषण- उत्कृष्ट समाजकाय
– दिव्य सेवा प्रकल्प, बुलढाणा यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उत्कृष्ट समाज कार्यासाठी देण्यात आला.
या वेळी आदरणीय मंचावर ञ्च्माजीकॅबिनेटमंत्री आमदार मा. संजयजी कुटे साहेब, बुलडाणा अर्बन उपाध्यक्ष किशाेरजी केला यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुष्गुच्छ, व एम सी एन न्यूज मराठी च्या माध्यमातून राेख 11 हजार रू देऊन अशाेक काकडे यांना गाैरविण्यात आले
या वेळी दिव्य सेवा प्रकल्पचे सहकारी सचिन पाटील, हर्षवर्धन वानखेडे, ओम साखरकर, अजय जाधव यांच्या समवेत हा पुरस्कार समाजसेवक पुरस्कार अशाेक काकडे आम्ही स्वीकारला.
संपूर्ण महाराष्ट—चा निर्भिड आवाज असणाया एम सी एन न्यूज मराठी च्या माध्यमातून दिव्य सेवा प्रकल्पच्या कार्याची संपूर्ण माहिती या वेळी डाॅक्युमेंट्रीच्या माध्यमातून व मान्यवर यांच्या मनाेगता मधुन श्राेत्यापर्यंत पाेहाेचविण्यात आली. जेव्हा- जेव्हा मदत लागेल तेव्हा निस्वार्थ पणे मदत करण्याचे आव्हान माजी कॅबिनेट मंत्री, मा. आमदार संजयजी कुटे यांनी केले. बुलडाणा अर्बन उपअध्यक्ष किशाेरजी केला, संग्रामपूर चे तहसीलदार याेगेश्वर टाेमपे , वन परिक्षेत्र अधिकारी नीलेशजी काळे, असे मान्यवराणी कार्यक्रम आयाेजित केला राजीव वाढे,संपादक,एम,सी. एन.न्यूज,तथा श्यामकुमार तायडे,मुख्यसंपादक, यांचे विशेष आभार व शतशा धन्यवाद हा सन्मान आम्हाला ऊर्जा शक्ती मिळाली आणि अजून नव्या शक्तीने काम करू…
आपला
अशाेक ज्याेती
दिव्या फौंडेशन ही एक नाेंदणीकृत एनजीओ आहे जी समाजातील भिन्न मनाेरुग्ण व बेवारस लाेकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. आम्ही सामूहिक दृष्टी असलेल्या कल्पनारम्य लाेकांचा समूह आहाेत; ’सर्वसमावेशकता’. अडथळे नसलेले जग भव्य नसून हक्काचे असावे अशी आमची अपेक्षा आहे. मनाेरुग्ण व बेवारस लाेकांची गैरसाेय हाेणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करत आहाेत. राष्ट—ीय स्वयंसेवी संस्थेमध्ये, आम्ही आमच्या समाजातील विशेष क्षमता असलेल्या लाेकांचे हक्क आणि राष्ट—ीय विकासाच्या अफाट याेजनेत, सूक्ष्म स्तरावरील सामाजिक मध्यस्थीद्वारे कार्य करत आहाेत.